अहमदनगर लोकसभा मतदार संघात केलेले विकासकामे
अनू.क्र. | विवरण | कामाचे नाव | निधि (कोटी मध्ये) |
१ | रस्ते विकास | कल्याण – विशाखापट्टणम(एनएच२२२)
अहमदनगर- दौंड महामार्ग अहमदनगर – शिर्डी अहमदनगर – जामखेड कल्याण फाटा – सक्कर चौक कर्जत – जामखेड(एनएच जामखेड-सौताडा(एनएच 561ए) आढळगाव-(श्रीगोंदा)जामखेड न्हावरा – काष्टी आढळगाव तांभेरे – तांदुळनेर-सात्रल डिकसल- जामगाव वाडगाव आमली – दाइठाने गुंजाळ सुपा- आपदुप- बाबूर्डी तिखोल- पुणेवाडी |
१५०
४९४ ४१८ ५० ३४.४२ २४१२ १३५ ४०० ३११ १ ३.५० ३१७ ६.५० ७.५० |
२ | बाह्यवळण रस्ता | अहमदनगर बाह्यवळण रस्ता | १००० |
३ | उड्डाणपूल निर्मिती | अहमदनगर शहरातून जाणारा १३ किलोमीटचा उड्डाणपूल | ३५० |
४ | सीसी टीव्ही यंत्रणा | अहमदनगर शहारच्या सर्विलन्ससाठी ५१ चौकात २०४ सीसी टीव्ही यंत्रणा बसविले | ४.७५ |
५ | कोरोंना लसीकरण , उपकरण व रुग्णालय | अहमदनगर जिल्ह्यात कोरोंना काळात जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना ६०.५९लक्ष दोन्ही लसीचे लसीकरण, विविध उपकरण व रुग्णालय उभारण्यसाठी | २३.०३ |
६ | वयोश्री योजना | अहमदनगर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांना दिला वयोश्री योजनेचा लाभ | ४२ |
७ | मातृत्व वंदन योजना | अहमदनगर जिल्ह्यातील १,५३,९१९ एवढ्या महिलाना या योजनेचा लाभ दिला | ६२.२३ |
८ | प्रधानमंत्री आवास योजना | या योजने अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ६७८० लाभर्थ्यांना घरकुलचे वाटप केले. | ११८ |
९ | अमृत पाणीपुरवठा योजना | अहमदनगर शहारासाठी … एवढ्या लांबीची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली | १४०.७५ |
१० | प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना | अहमदनगर जिल्ह्यात या योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले. | १०.३० करोड मेट्रिक टन |
११ | प्रधानमंत्री किसान सन्मान | या योजनेच्या माध्यमातून १६,९५,५९० शेतकर्यांना लाभ मिळाला | ९९३.९४ |
१२ | दिव्यांग कल्याण योजना | या योजने अंतर्गत ७१४७ लाभर्थ्यांना सहायक सधांचे वाटप करण्यात आले. | ५.५५ |
१३` | प्रधानमंत्री उज्वला योजना | या योजणे अंतर्गत ३,१०,१४५ महिलांना गॅस चे वितरण करण्यात आले. |
शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच अहमदनगर आणि साई ग्रामीण संस्था, राहाता यांनी खालील अभ्यासक्रम सुरू केले
अनू.क्र | शैक्षणिक विभाग | शैक्षणिक महाविद्यालय |
१ | वैद्यकीय शिक्षण – | MBBS, MD/MS आणि पीएच.डी. |
२ | फिजिओथेरपी विभाग | B.Th. आणि M.Th. |
३ | नर्सिंग विभाग | GNM, B.Sc., PB B.Sc. आणि M.Sc. |
४ | फार्मसी विभाग | बी.फार्म आणि एम.फार्म |
५ | इंजीनीरिंग विभाग | B.E. M.E. आणि Ph.D. |
६ | मॅनेजमेंट स्टडी | MBA,MCAआणि Ph.D. |
७ | कृषी आणि तंत्रज्ञान | B.Sc. (Agree) |
८ | औद्योगिक प्रशिक्षण | विविध ट्रेड्समध्ये ITI |
९ | माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा | विज्ञान आणि वाणिज्य |
१० | इंग्रजी माध्यम शाळा | CBSE Pattern |
११ | स्पोर्ट अकादमी | विविध खेळांच्या सुविधांसह. |
आरोग्य क्षेत्रातील भरीव योगदान
- ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरीब आणि गरजू रुग्णांच्या हजाराहून अधिक न्यूरोसर्जरी केल्या.
- गावकऱ्यांसाठी अत्याधुनिक उपकरणांसह सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा प्रदान करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या
- मोफत अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी,
- कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जरी (CVTS),
- न्यूरो सर्जरी आणि युरो सर्जरी,
- जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी (TKR आणि THR),
- रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कोलॉजी (कर्करोग उपचार केंद्र).
- ग्रामीण भागात बहु-निदान आरोग्य तपासणी शिबिरे आणि रक्तदान शिबिरे आयोजित करणे
- अहमदनगर आणि लगतच्या जिल्ह्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता,
- मंत्रालयाच्या वतीने योजना “जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र (DDRC)” उभारणी करून या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना साधन साहित्याचे वाटप.
सामाजिक सेवांमध्ये योगदान
- लघु उद्योगासाठी “महिला बचत गटाच्या(SHG)” माध्यमातून महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास कार्यक्रम.
- “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करत ‘लेक वाचवा’ मोहीम प्रभावीपणे राबविली.
- जनसेवा फाऊंडेशन, लोणी, जि.अहमदनगर यांच्या माध्यमातून 208 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दत्तक घेवून या कुटुंबाची शिक्षण,मुलींचा विवाह आणि आरोग्य सेवेची जवाबदारी घेतली.
- “शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्क असलेले शासकीय दाखले,रेशन कार्ड,डोल हे घरपोहच दिले.
- जल क्रांती अभियानाच्या माध्यमातून जलसंधारण आणि सिंचनाची मोठ्या प्रमाणावर कामे केली.
- लग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी “सामुदायिक विवाह सोहळा” घेत १०० पेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह लावून दिले. अशाच एका सामूहिक विवाह सोहळ्यात स्वतःचा ही विवाह केला.