वैयक्तिक माहिती

- पूर्ण नाव :- डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील

जन्म तारीख :- २४-नोव्हेंबर -१९८२

पत्ता :- मु .पो. लोणी .बु .. ता.राहता.. अहमदनगर ४१३७३६

संपर्क क्र:- [०२४२२] २७३४६६.२७३४७७.

फॅक्स :-[०२४४४] २७३४१३

शैक्षणिक पात्रता :- एम . सीएच. न्यूरोसर्जरी

history

पदे

१. १७व्या लोकसभेत निवड,
सदस्य, आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समिती.
सदस्य, गृहनिर्माण व शहर विकास सल्लागार समिती.
२. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडात स्थापित केलेल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन
३. विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी , डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन.वडगाव गुप्ता.विळदघाट,अहमदनगर
४. मुख्य कार्यकारी अधिकारी, साई रूरल इन्स्टिट्यूट, प्रवरा नगर, ता. राहता.
५. चेअरमन, दि मुळा प्रवरा सह. वीज सोसायटी लि., श्रीरामपूर.

history

लोकसेवा

१. एम.बी.बी.ऐस., एम. डी. / एम ऐस., आणि पी. एच. डी. फिजओथेरपि बी. पी. टी एच., एम.टी. एच. नर्सिंग आर. जी. एन. एम, बी., सी एस., पी.बी.बी. एस्सी. एम. एस्सी. फार्मसि- बी. फार्म., एम.फार्म इ. विद्याशाखांनी परिपूर्ण वैद्यकीय महाविद्यालय

२. अभियांत्रिकी महाविद्यालय

३. फार्मसी कॉलेज

४. कृषी विद्यालय

history

लोकसेवा

५. आय.टी.आय

६. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये

७. सी. बी. एस. सी. स्कूल

८. विविध खेळांसाठी क्रीडा अकादमी नामवंत कंपन्यांच्या सहकार्याने पदवी आणि पदव्योत्तर विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअरचे आयोजन.

history