''देशाची युवा पिढी हीच देशाचं सुजय भविष्य आहे'',असा विश्वास मनी बाळगून युवांचे प्रश्न व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याची प्रखर इच्छा अंगी आहे.''

"युवांना काळानुरूप प्रगत करणे, योग्य व आधुनिक शिक्षण देणे, रोजगार उपलब्ध करून देणे. ह्या आजच्या तरुण पिढीच्या गरजा बनल्या आहेत."

history

"थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद सोबतच युवांचा उत्साही पाठिंबा हा शहराचाच नाही तर देशाच्या विकासाचा पाय आहे."

history