जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा पूर्ण सन्मान करून तसेच पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील, पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील आणि माझे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवेचा वारसा अविरतपणे जपेल. संपूर्णपणे जनकल्याण आणि कष्टातून जनतेचे हित साध्य करणे हे माझे प्रथम उद्धिष्ट आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, सर्व वंचितांपर्यंत नागरी समस्या, शिक्षण, आरोग्य, महिला कल्याण, तंत्रज्ञान, उद्योग व शेती या सर्वांच्या सुविधा पुरविण्याचे उद्दिष्ट कायम मजबूत असतील.

history

जिथे ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीचा आनंद घेऊ शकतील,

जेथील वातावरण हे नेहेमी शांत, विकासाभिमुख, सर्वसामावेशक असेल

असा माझा अहमदनगर जिल्हा मला बनवायचाय.

हेच माझे स्वप्न आहे,

हे सर्व अहमदनगरवासियांचे स्वप्न आहे.

dream

शपथ

आम्ही शपथ घेतो की,

आम्ही अहमदनगरवासीय आमच्या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वात विकसित जिल्हा बनवू,

सर्व समाज्यातील लोक एकत्र येऊन सर्वसामावेशक विकासाला हातभार लावू,

जिल्ह्यामध्ये विकासाभिमुख वातावरण राखण्यास मदत करू,

आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरतील यासाठी नेहेमी प्रयत्नशील राहू.

history