"जनतेचा प्रत्येक प्रश्न किंवा समस्या ही सरकारच्या दारी पोहचतेच असे नाही. त्यासाठी शहर, जिल्हा, तालुका, गाव तसेच मतदारसंघ, विभाग, वॉर्ड, गट,प्रत्येक पायरीवर उतरून जनतेशी संपर्क करावा लागतो."

history

"जनता हीच खरी सरकार ठरवते व जनतेचा कौलच त्यांचा योग्य उमेदवार निवडते अशा बाबींमध्ये जनतेशी केलेला संवाद, विकासकाऱ्यांची चर्चा हि जनसंपर्कातील महत्वाची गोष्ट असते.

जनसंपर्कातून जेष्ठ नागरिकांचे अनुभव, आशीर्वाद व युवांचा आधूनिक कल्पना, खंबीर पाठिंबा लोकहिताच्या कार्यांसाठी ऊर्जा बनते."

history