वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव :- डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील
जन्म तारीख :- २४-नोव्हेंबर -१९८1
पत्ता :- मु .पो. लोणी .बु .. ता.राहता.. अहमदनगर ४१३७३६
संपर्क क्र:- [०२४२२]-२७३४६६,२७३४७७
फॅक्स :- [०२४२२]-२७३२४८
शैक्षणिक पात्रता :- एम . सीएच. न्यूरोसर्जरी
पदे
१. १७व्या लोकसभेत निवड,
सदस्य, आरोग्य व कुटुंब कल्याण स्थायी समिती.
सदस्य, गृहनिर्माण व शहर विकास सल्लागार समिती.
२. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडात स्थापित केलेल्या
पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन
३. विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ,
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन.वडगाव गुप्ता.विळदघाट,अहमदनगर
४. मुख्य कार्यकारी अधिकारी,
साई रूरल इन्स्टिट्यूट, प्रवरा नगर, ता. राहता.
५. चेअरमन, दि मुळा प्रवरा सह. वीज सोसायटी लि., श्रीरामपूर.
लोकसेवा
१. एम.बी.बी.ऐस., एम. डी. / एम ऐस., आणि पी. एच. डी. फिजओथेरपि बी. पी. टी एच., एम.टी. एच. नर्सिंग आर. जी. एन. एम, बी., सी एस., पी.बी.बी. एस्सी. एम. एस्सी. फार्मसि- बी. फार्म., एम.फार्म इ. विद्याशाखांनी परिपूर्ण वैद्यकीय महाविद्यालय
२. अभियांत्रिकी महाविद्यालय
३. फार्मसी कॉलेज
४. कृषी विद्यालय
लोकसेवा
५. आय.टी.आय
६. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये
७. सी. बी. एस. सी. स्कूल
८. विविध खेळांसाठी क्रीडा अकादमी नामवंत कंपन्यांच्या सहकार्याने पदवी आणि पदव्योत्तर विद्यार्थ्यांसाठी जॉब फेअरचे आयोजन.
सदस्यत्व
इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे आजीवन सदस्य.
न्यूरोलॉजिकल सर्जन सोसायटी ऑफ इंडिया (NSSI) चे सदस्य.
श्री साईबाबा संस्थान भक्त मंडळाचे सदस्य
पुरस्कार
१. श्री नरेश राऊत फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने २० फेब्रुवारी 2015 रोजी
२. "समाज रत्न” पुरस्काराने सन्मानित
३. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तर्फे देण्यात येणार्या प्राईम ऑफ इंडिया - भास्कर अवॉर्ड-2015 पुरस्काराने गौरविण्यात आले.
४. CSR जर्नल या संघटनेचा "युथ आयकॉन 2019" हा मानाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री मा.ना.श्रीमती हरसिमरत कौर बादल यांच्या हस्ते प्रदान.