"समाजातील सम-विषम, गरीब-श्रीमंत, कष्टकरी-उच्चवर्गीय अशी होणारी तुलना संपवून जनता ही समान असते. समाजातील प्रत्येक घटकाची गरज व त्यावरील कार्याची पूर्ती करणे हा हेतू आमच्या समाजकारणातून आम्ही उतरविण्यास कटिबद्ध आहोत."
"जात-धर्म-पंथ अशी कुठलीही एक बाजू न मानता सर्वांचा एकंदरीत विकास करणे ही काळाची गरज आहे. "समानता असणे ही राष्ट्राच्या एकतेची पहिली पायरी आहे" असे आम्ही मानतो."